आजच सभासद व्हा
अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाचे सभासद बना आणि भजनी कलाकारांच्या शिखर संस्थेत सामील व्हा.
आजीवन सदस्य १०००/- रु. + प्रवेश फी १०० रु. = ११००/- रु. (अकराशे रु. फक्त)
वार्षिक सभासद २५०/- रु. + प्रवेश फी १०० रु. = ३५०/- रु. (तीनशे पन्नास रु. फक्त)
सदस्य फॉर्म आणि शुल्क भरण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी स्कॅनर उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याच नंबरवरून सदस्य फॉर्म भरून घ्यावा ही विनंती.